Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनकलासेतू या चित्रपट, नाट्य, ओटीटी, व टेलिव्हिजन क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेह संमेलन व...

कलासेतू या चित्रपट, नाट्य, ओटीटी, व टेलिव्हिजन क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेह संमेलन व चर्चासत्र संपन्न..!

मुंबई – गणेश तळेकर

मा.सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दिनांक २९ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता, हॉटेल जे.डब्ल्यू. मेरियट जुहू , मुंबई कलासेतू या चित्रपट,नाट्य, ओटीटी, व टेलिव्हिजन क्षेत्रातील मान्यवरांचे स्नेह संमेलन व चर्चासत्र आयोजित केले. या कार्यक्रमास अनेक मराठी नाटय – सिने श्रेतातील मान्यवर कलाकार , तंत्रज्ञ , निर्माते , वितरक, संकलक , यांनी उपस्थिती लावली होती.

सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब आणि डॉ.अविनाश ढाकणे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ. यांनी नाटक, चित्रपट क्षेत्रात येणाऱ्या अडचणी वर नवीन उपाय योजना करू आणि शासनातर्फे काही मदत लागल्यास आम्ही नक्की करू असे आश्वासन देण्यात आणि 75 नाटय- सिने थिएटर लवकरच सुरू करू व avg विभाग आपण लवकरच चित्रनगरीत शिकण्यासाठी चालू करू असे म्हणाले

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: