Wednesday, July 17, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक तालुक्यातील दाहोदा येथील कबड्डी टूर्नामेंटचे माजी मंत्री मा.श्री.राजेंद्रजी मूळक यांच्या हस्थे...

रामटेक तालुक्यातील दाहोदा येथील कबड्डी टूर्नामेंटचे माजी मंत्री मा.श्री.राजेंद्रजी मूळक यांच्या हस्थे उद्घाटन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील येथील मौजा दाहोदा येथील कबड्डी टूर्नामेंटचे उद्घाटन मा.श्री.राजेंद्रजी मूळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्थे करण्यात आले. यावेळी अश्या टूर्नामेंटच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील खेळाडूंनमधील प्रतिभा आणि त्यांचे मनोबल उंचावून देशपातळीवर त्यांचे नावलौकिक व्हावे यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी श्रीदयारामजी भोयर (अध्यक्ष,पारशिवनी ता.कां.क), श्री.आकाश वासनिक (सरपंच,दाहोदा ग्रा.पं), श्री.स्वप्निल सार्याम (उपसरपंच,दाहोदा ग्रा.पं), सौ.मनीषाताई राऊत (पोलिस पाटील), श्री.वर्षाताई नखाते, श्री.विक्की सिंधराम, श्री.ज्ञानेश्वर राऊत, श्री.रोहितजी कुंमरे, श्री.नवीनजी राऊत, श्री.प्रफुलजी कंभाली, श्री.प्रवीणजी उइके,

श्री.स्वप्नीलजी चौधरी, श्री.शुभमजी उइके, श्री.आकाश वरखडे, श्री.राहुल कंगाली, श्री.जितेंद्र धुर्वे, श्री.रामलाल धुर्वे, श्री.जयदेव टेकाम, श्री.दयावतीबाई कुमरे, श्री.सुशीलाबाई कंगाली, श्री.कमलाबाई कुंबरे, श्री.अनुसयाबाई कंगाली, श्री.रंजनाबाई राऊत, श्री.संतोष धुर्वे, श्री.सादोराव कुंबरे, श्री.देवराव कंगाली, श्री.नारायण चापडे,

श्री.लालचंद कोकोडे,, श्री.पवन परनेरी, श्री.अरुण वरखडे, श्री.ईश्वर गजाय, सौ.मायाताई कुंभरे,सौ.लिलाबाई उईके, सौ.सिमाताई चौधरी, सौ.कपडीबाई इनवते, श्री.शरद टोख, सौ. दयावती कुंभरे इत्यादी पाहुणे मंडळी व खेळाडू उपस्तिथ होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: