Thursday, September 19, 2024
HomeSocial Trendingजुगाडू व्यक्तीने पंख्याला जोडले पॉलिथिन...अन केले स्वतःला थंड...कसे ते जाणून घ्या...

जुगाडू व्यक्तीने पंख्याला जोडले पॉलिथिन…अन केले स्वतःला थंड…कसे ते जाणून घ्या…

न्युज डेस्क – भारता जुगाडूंची कमी नाही तर आता सोशल मीडियामुळे त्यांना कलाकारी दाखविण्याची चांगली सोयच झाली, सोशल मिडीयावर Video पाहून लोक ते आजमावायचा प्रयत्न करतात. ‘गुगल’वर जुगाड सर्च केल्यास एक लांबलचक यादी मिळेल. खरं तर, सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाला थंड राहायचं असतं.

पण AC आणि कूलरशिवायही वातावरण थंड करता येईल का? तुम्ही वातावरण थंड करू शकणार नाही, पण या व्हायरल तंत्राच्या मदतीने तुम्ही स्वतःला नक्कीच थंड ठेवू शकता. यासाठी तुम्हाला फराटा पंखा आणि प्लास्टिक लागेल.

हा जुगाडू व्हिडिओ 27 मे रोजी ‘technical_personnel’ या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या क्लिपमध्ये एक माणूस बेडवर पडलेला दिसतो. पण उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने कडवी झुंज दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: