Sunday, December 22, 2024
Homeविविधअमरावती मनपात जिजाऊ मॉ साहेब व स्‍वामी विवेकानंद जयंती साजरी...

अमरावती मनपात जिजाऊ मॉ साहेब व स्‍वामी विवेकानंद जयंती साजरी…

गुरुवार दिनांक १२ जानेवारी,२०२३ रोजी जिजाऊ मॉ साहेब व स्‍वामी विवेकानंद यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. जिजाऊ मॉ साहेब व स्‍वामी विवेकानंद जयंती निमित्‍य महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांचे हस्‍ते जिजाऊ मॉ साहेब व स्‍वामी विवेकानंद यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले.

यावेळी उपायुक्‍त (सा.) डॉ.सिमा नेताम, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक लिना आकोलकर, प्रतिभा घंटेलवार, सुनिता गुजर, ज्‍योती पारडशिंगे, पद्मा पवार, रंगा दुर्वे, राजकुमारी चव्‍हाण, प्रतिक्षा शेळके, राणी वाटकर, अनिता बेलसरे, सुप्रिया पोपटकर, अश्चिनी लोंदे, रश्‍मी ढवसेल, प्रिया मरोडकर, प्रमोद मोहोड, अशोक डोंगरे, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: