Sunday, September 22, 2024
Homeराज्यजन सेवा संस्था नरखेड याच्या कडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसानिमीत्त सेवा...

जन सेवा संस्था नरखेड याच्या कडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसानिमीत्त सेवा सप्ताह आयोजित…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड येथे सेवा सप्ताह साजरा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2022 पासून संपूर्ण देशात सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे त्या अनुषंगाने नरखेड येथील स्थानिक जन सेवा संस्था यांच्या तर्फे 17/9/ 2022 ते 25/ 9/ 2022 पर्यंत सेवा सप्ताह चे आयोजित करण्यात आलेले आहे.

आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोज शनिवारला सकाळी आठ वाजता नरखेड येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता अभियान राबवून तसेच लहान मुलांच्या व आजीबाई च्या हस्ते केक कापून मा नरेन्द्रजी मोदी यांना जन्म दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यात येवून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ हरीशजी महंत ,डॉ जयंतजी कोहाड़, जनसेवा संस्था प्रमुख सुरेशजी शेंदरे,

स्वामी विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष दीपकजी ढोमणे, भारतीय विचार मंच गुणवंतजी गिरडकर, पतंजली योग पिठाचे आजीवन सदस्य पुरुषोत्तमजी थोटे, भारतीय जनता पार्टी नरखेड शहराचे कार्याध्यक्ष प्रमोदजी वैद्य, भाजपा नरखेड शहर माजी कोषाध्यक्ष विजयजी दातीर, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा मंत्री ठाकूरदास अरखेल,ओमप्रकाशजी चव्हाण, प्रा प्रकाश सनेसर,भाजपा ओ बी सी मोर्चा जिल्हा सदस्य दीपकजी बेहरे,

किशोरजी गुरमुळे, माजी महामंत्री सतीशजी टेकाडे,माजी भाजपा अध्यक्ष (अ जा मोर्चा) रंजीतजी गजभिये, प्रमोदजी नेटकर, जगदीशजी नढे, वासुदेवजी कळंबे, किशोरजी खंडारे मनोहरजी दातीर,मुकेशजी अरमरकर, पुरुषोत्तमजी हनवतकर, किशोरजी सावनेरे तसेच इंडिया Tv चे गजाननजी धरणीधर व ग्रामीण रुग्णालय नरखेड येथील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: