Sunday, December 22, 2024
Homeराज्यइसमास वेळेवर रुग्णालयात नेऊन एकनिष्ठाने दिले जिवनदान...

इसमास वेळेवर रुग्णालयात नेऊन एकनिष्ठाने दिले जिवनदान…

खामगांव – हेमंत जाधव

रुग्णसेवेत सदैव अग्रसर असलेल्या एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी रेलवे-स्टेशन स्थित माऊली आटो गैरेज समोर एक इसम संध्याकाली 5 वाजता मोटर साइकिल बाइक वर जात असतांना अचानक चक्कर येऊन तो रसत्याच्या बाजुला जोरात पडून रक्त-स्त्राव होत बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता घटनेची माहिती मिलताच एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, मनीष निंबालकर, आशिष हटकर,

उपाध्याय, अभिजीत धामोरीकर, अमोल टिकार, दीपक देवतालू, पंकज अंबारे, आदि लोकानी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या इसमास सामान्य रुग्णलयात नेऊन वैद्यकीय उपचार करून घेतले सुरजभैय्या यांनी लगेच इसमाची ओलख काढली असता अमोल रामभाऊ वानखडे राहनार टेंभूरना तालुका खामगांव या इसमाला एकनिष्ठानी दिले जिवनदान अशी माहीती विक्की सारवान यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: