Thursday, September 19, 2024
Homeविविधईश्वरसिंह ठाकुर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर...

ईश्वरसिंह ठाकुर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी हेमंत जाधव:

पत्रकारितेसोबत समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजी नगर च्यावतीने खामगांव येथील पत्रकार तथा दैनिक भास्कर चे ब्युरो चीफ ईश्वरसिंह धनसिंह ठाकूर यांना जाहीर झाले आहे.

सदर पुरस्काराने उद्या शनिवारी 14 सप्टेंबर 2024 रोजी नांदापुरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद छञपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल ईश्वरसिंह ठाकूर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: