Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingअंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात...ईशा अंबानीचे आपल्या जुळ्या बाळांसह मुंबईत ज़ंगी स्वागत...पाहा Video

अंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात…ईशा अंबानीचे आपल्या जुळ्या बाळांसह मुंबईत ज़ंगी स्वागत…पाहा Video

न्युज डेस्क – दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले त्यांची मुलगी ईशा १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. अंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात आल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत केले गेले असून नातवाला आशीर्वाद देण्यासाठी १००० साधूसंत येणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले होता ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे, त्यावेळी हे कपल अमेरिकेत होते.आता, पहिल्यांदाच ते आपल्या दोन्ही बाळांसह भारतात आले आहेत.

त्यासाठी, अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली असून अंबानींकडून आज ३०० किलो सोनं दान करण्यात येणार आहे.ज्या साठी मुंबईतील वरळी सीफेस जवळ क्या करुणा सिंधू या त्यांचा मुंबईच्या निवास स्थानी जंगी स्वागत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: