Monday, December 23, 2024
Homeराजकीयसातोड येथील गौण खनिज उत्खननाची विशेष पथकामार्फत चौकशी - राधाकृष्ण विखे पाटील...

सातोड येथील गौण खनिज उत्खननाची विशेष पथकामार्फत चौकशी – राधाकृष्ण विखे पाटील…

नागपूर – मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सातोड, येथील गट क्रमांक 225/1/1 मधून परवानगीच्या परिमाणापेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन करण्यात आले किंवा कसे याबाबत विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, रणधीर सावरकर यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: