Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक भगिनी मंडळ द्वारा आयोजित जागतिक महिला दिवस...

रामटेक भगिनी मंडळ द्वारा आयोजित जागतिक महिला दिवस…

रामटेक – राजु कापसे

सोमवारला रामटेक नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या देशमुख सेलिब्रेशन हॉल येथे रामटेक भगिनी मंडळ द्वारा आयोजित जागतिक महिला दिवस निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) व रामधामचा संस्थापिका सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे यांनी भेट दिली व महिलांना संबोधित केले.

यावेळी सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा जी.प. नागपुर / सदस्या, जी.प. नागपुर), कु. करुणाताई भोवते (उपसभापती, पं.स. पारशिवनी), श्री. गोपीजी कोल्हेपरा, सौ. कविता ईश्वर बसिने (सरपंच चिचाळा), सौ. ज्योतीताई कोल्हेपरा, सौ. शारदाताई बर्वे,

शोभाताई राऊत, सौ. कांचनमालाताई माकडे, दामिनीताई हटवार, सौ. रुपालीताई भागडकर, करुणाताई रोकडे, लक्ष्मीताई बघेले, शारदाताई आकड, मिनलताई बारंबे, दुबे मॅडम, कुंदाताई वांढरे, उज्वलाताई धमगाये, भगिनी मंडळ रामटेकचा सर्व सदस्या व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: