Sunday, December 22, 2024
Homeराज्यनर्मदेश्वर मंदिर मध्ये शिवलिंग व गणेशमूर्तीची स्थापना, राजेंद्र मुळक यांनी घेतले दर्शन...

नर्मदेश्वर मंदिर मध्ये शिवलिंग व गणेशमूर्तीची स्थापना, राजेंद्र मुळक यांनी घेतले दर्शन…

रामटेक – राजू कापसे

दि. २३ आगस्ट ला रामटेक तालुक्यांतील देवलापार ग्रा.पं.अंर्तगत अमीना बाई लेआऊट येथे माजी मंत्री तथा कांग्रेस चे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी श्री नर्मदेश्वर मंदिर मध्ये शिवलिंग व गणेशमूर्ती ची स्थापने चे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून पूजा करून आशीर्वाद व महाप्रसादचा आस्वाद घेतले यावेळी प्रामुख्याने जि.प.सदस्य शांताताई कुंमरे,

सरपंच सारिकाताई उईके, कृ.उ.बा.स.संचालीका साबेरा पठाण,माजी सरपंच शाहिस्ता पठाण, नितेश सोनवणे,वडंबा चे उपसरपंच किशोर बिंनझोडे,देवलापार ग्रा.पं.चे सदस्य रामरतन गजभिये, सुमनताई डोंगरे, कु.मोनिकाताई पोहरे, मनिष जंजाळ, अबरार सिदिकी, मोईम पठाण, रानिताई गुप्ता, मीराताई राऊत, प्रमिलाताई डोंगरे,

ताराताई वाहने, दिपालीताई जंजाळ, अर्चनाताई ताजने, सुधीर गुप्ता, विजय लोहारे, राजू जयस्वाल, अंजुमताई टेकाम माधुरीताई शंकरपुरे, निशाताई गुप्ता आदी भक्त गण व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: