Tuesday, December 24, 2024
HomeMarathi News Todayभारतीय सैन्याचे 'चित्ता' हेलिकॉप्टर कोसळले...पायलट बेपत्ता

भारतीय सैन्याचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले…पायलट बेपत्ता

अरुणाचल प्रदेशात गुरुवारी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. मंडला हिल्सजवळील बोमडिला येथे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पायलट घटनास्थळावरून बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी लष्कराने मदत-बचाव मोहीम सुरू केली आहे.

गुवाहाटीतील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, “क्रॅश झालेले हेलिकॉप्टर बोमडिलाजवळ एका शॉर्ट सोर्टीवर होते. सकाळी 9.15 च्या सुमारास त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडाळाजवळ हेलिकॉप्टर कोसळले.पायलट शोधण्यासाठी शोध पथक पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: