Sunday, December 22, 2024
Homeराज्यसंघटित हिंदू समाजाच्या शक्तिवर भारत उभा होईलश्री - सुभाषजी लोहे यांचे प्रतिपादन...

संघटित हिंदू समाजाच्या शक्तिवर भारत उभा होईलश्री – सुभाषजी लोहे यांचे प्रतिपादन…

नया अंदुरा – उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंदुरा गावामध्ये रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय दशमी उत्सव ना भूतो भविष्यते असे स्वरूप दाखवून येणारे संचलन अंदुरा गावामधून निघाले संचलन निघाले असता संचालनामध्ये गणवेशदारी स्वयंसेवकांची संख्या ही २९७ एवढी होतीज्या मार्गाने संचलन गेले त्या मार्गाने गावातील प्रतिसाद बघून मन भारावून टाकणारा अनुभवहा या संचालनामध्ये आला सर्व मार्गावर रांगोळी तसेच फुलांचा वर्ष हा स्वयंसेवा होत होताया संचालनात नारीशक्तीचे दर्शन सर्वांना झाले.

अशाप्रकारे संचलन पार पडली पुढील उत्सव ठिकाण संघस्थान म्हणून वराळे विद्यालय होते ठरलेल्या वेळेत संचलन आठपाहून कार्यक्रम सुरू झाला माचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीसेवक रामजी कड सर व प्रमुख वक्ता म्हणून श्री सुभाषजी लोहे (भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत संयोजक) हे होते ची सुरुवात प्रात्यक्षिकांनी झाली एकूण तीन प्रात्यक्षिक करण्यात आले नियुद्ध सिद्ध,

सामूहिक समता, सामूहिक व्यायाम योग नंतर कार्यक्रमाची प्रस्तावना सांघिकीत सुभाषित व अमृतवाचन वैयक्तिक गीत सादर झाले व अतिथीचे उद्बोधन झालेत्यानंतर प्रमुख वक्ते यांचे उद्बोधन झाले नंतर प्रमुख या सर्व उत्सवांमध्ये अंदुरा व पंचकोशीतीलील लोकांचा भरघोस त प्रतिसाद उपस्थिती होती उपस्थित स्वयंसेवक व श्रोता वर्ग अशी ही सर्व उत्सवाचे एकूण उपस्थिती १५०० होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: