Sunday, July 21, 2024
spot_img
Homeसामाजिककागल महावितरण उपविभागीय कार्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न - उपकार्यकारी...

कागल महावितरण उपविभागीय कार्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न – उपकार्यकारी अभियंते विनोद घोलप…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

कागल महावितरण उपविभागीय कार्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी कागल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंते विनोद घोलप यांच्या प्रमुख उपस्थिती होती तसेच गोकुळ शिरगाव ग्रामीण शाखा कार्यालयाचे साहाय्यक अभियंते राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले तर उपकार्यकारी अभियंते विनोद घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सर्व अधिकार कर्मचारी यांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसुन स्वातंत्र्यासाठी ज्यानी ज्यानी बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना मोठ्या कष्टातून बलिदानातून स्वराज्य मिळाले आहे सर्वच शुरवीर सैनिकाना एक सात सलामी देण्यात आली यावेळी सर्व शाखाकार्यालचे शाखा अभियंते सर्व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: