Saturday, December 21, 2024
Homeराज्यअहिल्याबाई होळकर वाचनालय नया अंदुरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रम

अहिल्याबाई होळकर वाचनालय नया अंदुरा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रम

नया अंदुरा – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रम अहिल्याबाई होळकर वाचनालय येथे पार पडला. यावेळी अहिल्याबाई होळकर वाचनालय नया अंदुरा येथे भारत – पाक युध्दाचे साक्षीदार श्री नारायण साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला सरपंच सौ इंगळेताई, पाटकर सर वाचनालयाचे सर्व कार्यकारिणी मंडळ व गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत स्वतंञ्याचा अमृत महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: