Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराजकीयनेर्ली अंगणवाडी क्रमांक १२४ या नुतुन इमारतींचे उद्घाटन - आ.ऋतुराज पाटील...

नेर्ली अंगणवाडी क्रमांक १२४ या नुतुन इमारतींचे उद्घाटन – आ.ऋतुराज पाटील…

गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले

नेर्ली (ता.करवीर) येथील अंगणवाडी क्रमांक 124 या नुतुन इमारतींचे उद्घाटन दक्षिण मतदार संघाचे लोकप्रिय आ. ऋतुराज पाटील व स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल चीप मॅनेजर अरविंद कुमार सिंग यांच्या हस्ते पित कापुन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व दक्षिण मतदार संघाचे लोकप्रिय आ. ऋतुराज पाटील यांच्या फंडातून व जिल्हा परिषद सदस्य सौ.सरिता शशिकांत खोत व पंचायत समिती सभापती सौ.मिनाकशी भगवान पाटील यांच्या विशेष सहकार्यातुन गोकुळ संचालक व माजी लोकायुक्त सरपंच प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते रायगोडा धनगर यांच्या विशेष प्रयत्नातून नुतुन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले व एसबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून मिळालेल्या स्मार्ट एलईडी टीव्ही वॉटर पुरिफायर वॉटर टॅंक क्रीडा साहित्य आणि पुस्तकाचे वितरण आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून नेर्ली परिसरातील सर्वच अंगणवाड्याचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ग्वाही आ. ऋतुराज पाटील यांनी अंगणवाडी क्रमांक 124 इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल चीफ मॅनेजर अरविंद कुमार सिंग विवेक कुमार सिन्हा एम एन प्रसाद हसीन शेख प्रशांत जोशी अनवर मुल्ला शिल्पा पाटील अश्विनी केर्ले जे .आर. कांबळे नेर्ली प्राथमिक आरोग्य डॉ.जयदिप जाधव आरोग्य सेविका रसिक लाड व वर्षा महापुरे गोकुळ संचालक व नेर्ली गावचे माजी सरपंच प्रकाश पाटील विद्यमान उपसरपंच शिवाजी डुम ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील अशोक मगदूम जनार्दन पाटील जयवंत ढाले अतुंल पाटील उत्तम सुतार के.टी.मगदुम प्रदिप ढाले ग्राम विकास अधिकारी सुरेश हासुरे मुख्याध्यापक सुभाष गावित सर्व ग्रामपंचायत सदस्य बालचमु बालक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: