Monday, December 23, 2024
Homeराज्यनगरपरिषद कन्हान-पिंपरी नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण...

नगरपरिषद कन्हान-पिंपरी नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण…

रामटेक – राजु कापसे

नगरपरिषद कन्हान-पिंपरी नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण रामटेक विधानसभेचे आमदार मा. आशिषजी जयस्वाल यांच्या हस्ते दि. ४ मार्च २०२४ ला वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत करण्यात आला. व या लोकार्पण प्रसंगी नगर परिषद तर्फ़े आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वर्धराज पिल्ले, उपाध्यक्ष श्री.योगेंद्र रंगारी, सदस्य श्री.डॅनियल शेंडे, श्री.शंकर चाहांदे, सौ.गुंफाताई तिडके, श्री.मनिष भिवगडे, सौ.सुसमताई, श्री.राजेंद्र शेंद्रे, सौ.अनिताताई पाटील, श्री.रजेशजी यादव, श्रीमती.कल्पणाताई नीतनवरे, श्री.विनय यादव, श्रीमती.पुष्पाताई कावडकर,

सौ.संगीताताई खोब्रागडे, सौ.वंदनाताई, कुमारी रेखाताई टोहने, सौ.वर्षाताई लोंढे, सौ.मोनिकाताई पौनिकर, सौ.मनीषाताई चिखले, शिवसेना कन्हान शहर प्रमुख श्री.गज्जू गोरले, सुनीताताई वैध, लतागई लुंडूरे, सौ.मालाताई शेंडे, सौ.वैशालीताई श्रीखंडे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: