सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील श्रीनगर कॉलनी फुल राऊंड पाईप गटार कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक विष्णू माने, एम एस पाटील, उदय पवार, गणेश माने,राजू मगदूम, धोंडीराम माने, गोविंद धुमाळ, आनंद देसाई, भिमराव कांबळे, अरविंद देशमुख, डी एन कोळेकर,बाळासो खांडेकर, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, राकेश उबाळे, सुनील चव्हाण, दत्तात्रय कोळी, सुरेश जाधव,दीपक जोशी, अण्णा पाटील, शिवाजी चंदनशिवे, रॉबिन डेविड आदी नागरिक उपस्थित होते.