Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगलीतील प्रभाग क्रमांक आठ मधील बंदिस्त गटार कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ...

सांगलीतील प्रभाग क्रमांक आठ मधील बंदिस्त गटार कामाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ…

सांगली प्रतिनिधी:- ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील विजयनगर परिसरातील हुक्किरे यांच्या घरापासून ते डॉक्टर चिखलीकर यांच्या घरापर्यंत फुल राऊंड पाईपने बंदिस्त गटार करण्याच्या कामाचा शुभारंभ आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी, तसेच कार्यतत्पर नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी एडवोकेट प्रकाश जाधव, नितीन मिरजकर, जगन्नाथ शेटे, सुनील भोसले, डॉक्टर रणजीत पाटील, विकास म्हेत्रे, गणेश माने, बाळासो खांडेकर, बिरू माने, संतोष जोशी, अमोल ढोबळे, राजेश मिरजकर, प्रमोद आडमुठे, विजय झांबरे, मुनीर मुल्ला, सुहास आवटे, मनोज लांडगे, बिरू काळे, डी जी मुलानी, डॉक्टर चिखले, उदय पवार, रावसाहेब चौगुले, भानुदास जाधव, संयोगिता चव्हाण, दिलीप मोहिते, बाळू माने ,जयश्री भोसले आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: