सांगली – ज्योती मोरे
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांनी राम मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च घेतला. यामध्ये अठरा पोलीस अधिकारी, 200 पोलीस,22 वाहनांसह सहभागी झाले होते.