सर्वेश जोशी, वैदेही गायकी यांना मिळाले सर्वाधिक गुण…
रामटेक – राजू कापसे
दीक्षांत समारंभात एकूण १०५८३ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मागासवर्गीयांमधून प्रथम आलेले मयुरी देवानंद टेंभुर्णे व पल्लवी अनिल कोटकर यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.
सर्वेश गणेश जोशीला विद्यार्थ्याला एम. ए. (वेद) (गुरुकुलम) वैदेही मनोज गायकी व तृप्ती काशीकर (व्याकरण) ( गुरुकुलम) मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात एम.ए. (योगशास्त्रामध्ये) अँथोनी आल्वा, मनोजा देवदत्त पाटील, एम्.पी. ए. (नृत्यशास्त्र)त मृणालिनी दिनेश शाह, उष्मी अमित दोशी,
संस्कृत (बहुशाखीय मध्ये) दीपाली अशोक पांडे, सिद्धी अभय वैद्य एस्सी. (योगिक सायन्स मध्ये) आंचल योगेश भोजवानी, अंजली संजय दत्ता, एम्. ए. (ज्योतिर्विज्ञान मध्ये) दिपाली आनंद देशपांडे, चित्रा नीलेश पाटकर, एम्. ए (ज्योतिष मध्ये) कौशल गिरीश जोशी या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम आल्याबद्दल पदक व पारितोषिके प्रदान करण्यात आले.बी.ए. (विशारद) मध्ये संतोष दुर्गादास गोसावी,
बी. ए. (योगशास्त्र) मध्ये दीपशिखा, अरुणकुमार अंकीत, बी.ए. (कीर्तनशास्त्र) मध्ये रूपाली विजयकुमार घैसास, श्रीराम अशोक ए. (नृत्यशास्त्र) मध्ये श्रीकांत कृष्णराव धबडगावकर, वैष्णवी काटकर, बी रघुनाथ जोशी, बी. एफ्. ए. (उपयोजित कला) मध्ये मुस्कान दीपक गोजे, सिद्धान्त सुनील मालुसरे, बी. ए. (वेदांग ज्योतिष) मध्ये आशाज्वाला रमेश नाईक, उमेश बालाजीराव पाध्ये, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) मध्ये अलिशा भोला खोब्रागडे,
तेजस्विनी गिरीश तळपल्लीकर, बी.ए. (सिव्हील सर्व्हिसेस) (मागासवर्गीय मध्ये, विजय आले. अनिता एम्.ए , एम्.विद्यार्थ्यांमधून प्रथम) सुनियोजित सुधीर रामटेके, बी. एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज्) मध्ये प्रसनजित प्राणकिशन पाल यांना पदके व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
बी. एड्. शिक्षाशास्त्री पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल हर्षल उद्धवकुमार तडस व किसन रामदास पाटील तसेच मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबददल पल्लवी बळवंत ठाकरे व स्वाती प्रकाश नास्कोलवार यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
एम्.एड्. शिक्षाशास्त्री पारंगत पदव्युत्तर पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल प्रिया सुनील बुरंगे, श्रुतिका ज्ञानेश्वर बावनकर यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. मुक्तस्वाध्यायपीठम् परिचालित एम्. ए. (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त पल्लवी सुरेश शेळके आणि एम.ए. (योगशास्त्र) परीक्षेत वनिता मारुती मगदूम यांना कुलगुरू पदक प्रदान करण्यात आले.