Friday, January 3, 2025
Homeराजकीयसिरोंचा तालुक्यात आदिवासी विध्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका...

सिरोंचा तालुक्यात आदिवासी विध्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका…

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली ३०० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.

सिरोंचा /गडचिरोली – सेवा वाकडोतपवार

गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यातील टेकडा, बेज्जूरपल्ली, मादाराम, जाफराबाद या पंचायत समिती क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे माजी सरपंच, माजी उपसरपंच,ग्रामपंचात सदस्य, माजी पंचायत समिती सदस्यांसह ३०० आविस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केले.

गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा टेकडा येथे पार पडला. असून यावेळी परीसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते!

यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है. अश्या घोषणांनी परिसर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: