Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayपुण्यात कोयता टोळी अशी हैदोस माजवत होती...मग पोलिसांनी कोयतेवाल्याला भरचौकात धो-धो-धुतलं...Video व्हायरल...

पुण्यात कोयता टोळी अशी हैदोस माजवत होती…मग पोलिसांनी कोयतेवाल्याला भरचौकात धो-धो-धुतलं…Video व्हायरल…

पुण्यातील कोयता टोळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोयता घेऊन दहशत माजवीत होती. यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले होते. या घटनेचा Video जेव्हा समाज माध्यमांवर आला तेव्हा. काल या टोळीतील काही चेहरे पोलिसांच्या नजरेत आले होते.

काल पुण्यातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत भर चौकात धो-धो-धुतले या टोळीच्या धुलाईचा Video सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असून यामध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे नेटकरी कौतुक करीत आहे.

सौजन्य Twitter
सौजन्य -सोशल मिडिया
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: