Monday, December 23, 2024
Homeराज्य५० व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक आदिवासी गटातून ग्रीनलँड शाळेचा विद्यार्थी -...

५० व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक आदिवासी गटातून ग्रीनलँड शाळेचा विद्यार्थी – अक्षद बंडू आत्राम प्रथम..!

गडचिरोली – आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गडचिरोली जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये आदिवासी (प्राथमिक)गटातून ग्रीनलँड इंग्लिश मिडीयम स्कुल आलापल्ली येथील विद्यार्थी “अक्षद बंडू आत्राम”यांनी प्रथम क्रमांक पटकावीला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अक्षद बंडू आत्राम या विद्यार्थ्याचे शाळास्तरावर भरपूर कौतुक केल्या जात आहे. याचे श्रेय त्याने मुख्याध्यापक .जी.महेश ,शाळा व्यवस्थापन समिती,मार्गदर्शक शिक्षक-सुभाष ,सर्व शिक्षक,आई -वडील व सहकारी मित्र परिवाराला देत आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता त्याला शिक्षक वृदा कडून शुभेच्छा देण्यात येत आहे.या कामगिरीबद्दल परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: