Monday, December 23, 2024
Homeराज्यमी दादांची बहिण म्हणून उपोषणाला बसणार...

मी दादांची बहिण म्हणून उपोषणाला बसणार…

मुंबई – गणेश तळेकर

वारंवार निवेदन देऊन सरकार व प्रशासन अत्यंत असंवेदनशील पणे आमच्या हिताकडे ,सन्मानाने जगण्यासाठी कल्याणकारी मंडळ (वेल्फेअर बोर्ड) तयार करत नाही हे घडतेय आम्हा सर्व मायमाऊलींचे बंधूराजे छत्रपती शिवरायांच्या, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पुरोगामी प्रबोधनकारांच्या महाराष्ट्रात! या क्षेत्रातील अनेक प्रश्न मुळापासून सुटण्यासाठी श्रमिक पत्रकार व माध्यमकर्मी म्हणून ओळख मिळणे आवश्यक आहे. आता गप्प बसलो तर उद्याचे भविष्य काळेकुट्ट असेल आपल्या सर्व माध्यमातून आपले मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व उपोषणासाठी भाऊ मुख्यमंत्री यांना दिलेले अनावृत्त पत्र वायरल करा.

सर्वानी सोबत असावे आपली ताई 
शीतल करदेकर

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: