Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराजकीयमला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे :- अनिल देशमुख...

मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे :- अनिल देशमुख…

मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”

परमबीर सिंहांचा निकटवर्ती सचिन वझेला दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये अटक.

उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे.

सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही.

दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे.

. एकदा त्याला १६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं,

मुंबईतील उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातही सचिन वझेला अटक झाली आहे.

Anil Deshmukh

तीनवेळा त्याला निलंबित करण्यात आलं आहे.

अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं. तसेच माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: