Monday, December 23, 2024
Homeराजकीयमाझा कार्यकर्त्यांवर विश्वास, विजय आमचाच; शांत मूडमध्ये रणजीत पाटलांचे मतदान...

माझा कार्यकर्त्यांवर विश्वास, विजय आमचाच; शांत मूडमध्ये रणजीत पाटलांचे मतदान…

अकोला – अमोल साबळे

अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी सोमवारी सकाळ सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे.आरडीजी महाविद्यालयात माजी गृहराज्यमंत्री अमरावती पदवीधर उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. डॉक्टर रणजीत पाटील यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीत स्पर्धा स्वत:शीच असल्याचं माजी गृहराज्यमंत्री अमरावती पदवीधर उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील दरम्यान या निवडणुकीवेळी रणजीत पाटील खूप शांत आणि आत्मविश्वासानं भरपूर दिसत होते.”

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: