शिवसेना पक्षप्रमुख हिंदु हृदसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात,रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मौदा तालुक्यातील दुधाळा येथील शेकडो युवकांनी आज दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी रामटेक येथिल जनसंपर्क कार्यालयात येवुन शिवसेनेत अधिकृत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा हाती धरला आहे.
याप्रसंगी मा.महिला बालकल्याण सभापती श्रीमती नंदाताई लोहबरे, विकास झाडे, संजय लोंढे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी पक्ष प्रवेश घेणाऱ्यांमध्ये
ज्ञानेश्वर ठाकरे, शंकर खडतकर,संजय लोढें,ईश्वर चिंचुलकार धर्मराज गुळधे,बस्तीराम ठाकरे,महेंद्र कडू, देवराव मस्की,सीताराम गुळधे,राकेश उमाळे,कंठीराम कडू,ज्ञानेश्वर कावळे, शेखर उमाळे, सुधीर शेळके,शंकर मस्की
रामेश्वर गौतम,दत्तु गुळधे,दुर्योधन मरस्कोल्हे,जीनेंद्र रोशनखेडे,प्रफूल हानहागरे, रोशन मारासकोल्हे,रामभाऊ हातहागरे,सागर कावळे,लक्ष्मण हातहागरे, धर्मा उमाळे,बालाजी राऊत,मुरलीधर मस्के, रतन कावळे,दामु कावळे दिपक कावळे,बापू शेळके,चंद्रशेखर महाले, रवी जरीतकर,राजेश जरीतकर,युवराज मस्की,चंदु उमाळे,काशीनाथ कडू,जीवन शेळके,कीसना शरणागत,राजेश भगत,विकास गूळधे,अंगद चिंचुलकार,समीर हातूहागरे,पंकज घोगरे,वसंता वानखेडे,ओमराज हळू,रोहीत मरस्कोल्हे शरद वकलकार,विकास वकुलकार,स्वैलेश जरीतकर, संतोष राहांगडाले,मधु वकलकार कीशोर रोशनखेडे, अतुल राऊत या युवकांचा समावेश होता.या युवकांनी आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर विश्वास दाखवुन त्यांच्यासोबत शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल या युवकांचे आभार येणाऱ्या काळात त्यांच्या साथीने मतदार संघात पुन्हा एकदा नव्या जोमाने विकास कामे करून मतदार संघाचा नावलौकिक वाढविण्याचे कार्य करण्याचे आश्वासन आमदार जयस्वाल यांनी युवकांना दिले.
ज्या विश्वासाने तरुणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देनार नाही. कोणीही अपेक्षा न ठेवता पक्षात आल्याने माझी जबाबदारी वाढली आहे… आमदार ॲड. आशिष जयस्वाल