खामगाव – पुजापाठ विधीसाठी अग्रेसर असलेल्या गुरव समाजाच्या राज्य पर राज्यातिल बटुंचा ऊपनयन मौंजेचा कार्यक्रम श्रीधर महाराज मंदिर चोपडेंचा मळा खामगाव येथे विधिवत संम्पन्न झाला.
यासोहळ्याला गुरव समाज महासंधाचे अध्यक्ष लोकनेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर खामगाव विधानसभेचे आमदार आकाशदादा फुंडकर,मा.आमदार दिलीप कुमार सानंदा,लक्ष्मिनारायण फाउन्डेशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण,
कामगार नेते सि.एन देशमुख,प्रेस कल्ब अध्यक्ष किशोर भोसले,ग्रामिण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष अनुप गवळी,कार्याध्यक्ष संभाजीराव टाले, आदींची ऊपस्थिती लाभत बटुंना आशिर्वाद देत समाज बांधवांना सामुहिक सोहळे वेळ पैसा वाचवत समाजाचा एकोपा टिकुन राहतो यावर सुशुत्र मार्गदर्शन केले,
या व्रतबंधन सोहळ्यासाठी अध्यक्ष प्रशांत मेंदुरकर,ऊपाध्यक्ष संजय पारखेडकर,सचिव नारायण दांडगे,कोषाध्यक्ष गजानन खंडार,दत्ताभाऊ वाधमारे,मनोज नगरनाईक,प्रफुल्ल बाळापुरे,श्याम घोरपडे,गजानन आळेकर,गजानन जराड,निषाद जराड,सचीन सच्चु पारखेडकर,नितीन राजनकर,
स्वप्निल आळेकर,गणेश शेलकर,शरद शिंदे,गणेश घोरपडे,सचिन वानखेडे,सौ राणी मेंदुरकर,सौ.स्मिता पारखेडकर, सौ.दिपाली बाळापुरे,सौ.ऊमा तांबोळी,सौ भाग्यश्री वाधमारे,सौ अनूराधा जराड,सौ विद्या खंडार,सौ.पुजा शेलकर, सौ.शूभांगी घोरपडे,सौ सुकेशनी वानखेडेसौ.जयश्री शिंदे,
अनूराधा जराड,सौ मनिषा नगरनाईक आदींनी संपुर्ण कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निषाद जराड व स्वप्निल आळेकर यांनी तर आभार प्रदर्शन दांडगे गुरुजी यांनी केले.
यानिशुल्क विधिवत ५१बटुंच्या मौंज सोहळ्यामुळे संपुर्ण राज्यात गुरव समाज लोकसेवा ट्रस्टच्या कार्याची दखल संपुर्ण राज्यातील समाज बांधवांनी घेतली हे विशेष.