Thursday, December 26, 2024
Homeदेशगुजरात निवडणुकांची घोषणा १ नोव्हेंबरला होणार...दोन टप्प्यात होऊ शकते मतदान

गुजरात निवडणुकांची घोषणा १ नोव्हेंबरला होणार…दोन टप्प्यात होऊ शकते मतदान

हिमाचलच्या निवडणुकीनंतर गुजरात विधानसभेच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग 1 नोव्हेंबरला गुजरात निवडणुकीची घोषणा करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मतदान 1 ते 2 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात 4 ते 5 डिसेंबरला मतदान होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेशसोबतच गुजरात निवडणुकीचे निकालही ८ डिसेंबरला जाहीर होऊ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: