Monday, December 23, 2024
Homeराजकीयपालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा...

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा…

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शनिवार 18 मार्च 2023 रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. रविवार 19 मार्च रोजी जिल्ह्यातील गारपिटग्रस्त झालेल्या भागाला भेटी देऊन पाहणी करतील व आढावा बैठक घेतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: