Monday, December 23, 2024
HomeSocial Trending१५४ व्या जयंतीनिमित्त चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन…!

१५४ व्या जयंतीनिमित्त चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन…!

मुंबई – गणेश तळेकर

३० एप्रिल २०२४ रोजी दादासाहेब फाळके यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात नातसून श्री व श्रीमती रुंदा पुसाळकर व खा. अनिल देसाई, चंद्रशेखर पुसाळकर, श्रध्दा जाधव माजी महापौर आले होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ चे देवेंद्र मोरे संस्थापक अध्यक्ष, बाळासाहेब गोरे कार्याध्यक्ष, राजेंद्र बोडारे, विनोद डवरे, दिपक कदम, विशाल पवार ,हेमंत परब , कृष्णा शेलार , अशोक सुर्यवंशी, संगीता पिंगळे, रंजना पोवार, अल्ताफ पिरजादे, अभिषेक फडे, महादेव साळोखे, गणेश तळेकर, विशाल सावंत, अमोल गायकवाड,

रोहन सवणे, अनिता नाईक, रामचंद्र चव्हाण, संजय देवकर, सतिष रणदिवे, पितांबर काळे, अर्चना दाणी, दिलीप कांबळे, ललीता मांढरे, जनार्दन सोनवडेकर , शिंदे, एम नटराज, माहीशंकर आगरवाल, चंद्रकांत जोशी, जयश्री पाटील, रूपेश शिरोळे, हेमलता शहा, डी एन इंगळे, किशोर गांगुर्डे, तुकाराम देवकर व इतर अनेक कलाकार व तंत्रज्ञ यांनी हजेरी लावून विनम्र अभिवादन केले…!

आणि आज शासनदरबारी अनेक निर्माते यांचे अनुदान पास व्हावे या मागणीसाठी आज सही मोहीम सुरू केली आहे आणि शासनाने याची दखल घेऊन यावर योग्य तो उपाय करून न्याय द्यावा ही विनंती…

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: