Saturday, November 23, 2024
Homeशिक्षण१२ तास वाचनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन...

१२ तास वाचनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम…

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य…

नरखेड – अतुल दंढारे

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काटोल येथील जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यत सलग १२ तास वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांच्या संकल्पनेतील या वाचन उपक्रमाचे आयोजन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया व उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे यांनी केले.

सलग १२ तास उपक्रमात अभ्यासकेंद्रातील स्वर्णा कोटजावळे, अक्षय कावटे,आश्विनी गाढवे,रोशन धोत्रे, समिक्षा कोल्हे,गौरव उमक,यशश्री गजभिये, राहुल धनगर, जस्मिन अंसारी,शुभम शेंडे, निकिता चरपे, वेदप्रकाश खवसे, अभय धुर्वे, आरती कावडकर, अमित बांबल, आरती बुवाडे, निलेश बोरजे,कलंकीता धुर्वे, शुभम शिरपूरकर,

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar from reading

त्रिवेणी नेहारे, सौरभ महंत, हिमांशी भोरे, अरुणा नेहारे,स्वाती राठोड,वैष्णवी ठाकरे,प्राची डफरे,रविना वरठी, प्रिति मोरोलिया यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.उपक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक कपिल आंबूडरे, शिक्षिका मयुरी उमप, संगणक परिचालक सतिष बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर आदींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: