Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...

रामटेक येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

रामटेक – राजू कापसे

दि.६ डिसेंबर २०२३ ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी डाॅ. आंबेडकर चौक,रामटेक येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला आमदार आशिष जयस्वाल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी शिवसेना(शिंदे) रामटेक तालूका प्रमुख विवेक तुरक,शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर,माजी न.प.सभापती बिकेंद्र महाजन,राहुल ठाकुर,हरिदास सांगोडे,सुनिल देवगडे,रजत मेश्राम,दिनेश माकडे तसेच भाजप चे गोपी कोल्हेपरा,चंद्रमणी धमगाये,लता कामडे,राजेश जयस्वाल,ज्योती कोल्हेपरा,उज्जवला धमगाये उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: