Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनदादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन...

दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पहिल्या दिवशी दिनांक : २६ एप्रिल २०२४ रोजी अ.भा.मराठी नाटय परिषद अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, बालरंगभूमी अध्यक्षा सौ.निलमताई शिर्के-सामंत यांच्या हस्ते उदघाटन व पहिल्या अंतिम फेरीतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.

२९ एप्रिल २०२४ च्या “नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सव- २०२४” दुसरा दिवस, आज सांस्कृतिक विभागाचे संचालक श्री. विभीषण चवरे सर, अ.भा.मराठी नाटयपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, उपाध्यक्ष श्री. नरेश गडेकर,

कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके, नाटय सिने अभिनेते श्री. विजय गोखले, सिने नाटय विनोदी अभिनेते श्री. विजय पाटकर, श्री. दिलीप हल्याळ, सौ.मानसी मराठे, नाटय जागर स्पर्धाप्रमुख नियोजक श्री. अनिल बांदिवडेकर, स्पर्धा आयोजन श्री. शिवाजी शिंदे,

श्री.विजय सूर्यवंशी, विशाल सदाफुले, सचिन गुंजोटीकर, सुश्मिता सुगदरे मॅडम, राहुल पवार, नागेश खोरजुवेकर, साहिल मोहिते, लव श्रीरसागर, गणेश तळेकर आणि अन्य मान्यवर आशीर्वाद मराठे, दिलीप दळवी , रामदास तांबे, संजय कदम ,सिद्धी कामत,उपस्थित होते,

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: