Monday, December 23, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी तालुका काँग्रेस...

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून शुभेच्छा…

अहेरी – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे लोकप्रिय अध्यक्ष नेते मा. नानाभाऊ भाऊ यांचे वाढदिवस स्व:ताच्या निवासस्थानी कळसी ता. साकोली जि. भंडारा येथे साजरा करण्यात आले. कांग्रेस कमेटी चे हजारो कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रातून येवून वाढदिवसाच्या शूभेच्छा दिले.

सकाळ पासून तर सांयकाळ पर्यंत रेल चेल शूभेच्छूकांची होती प्रत्येक कार्यकर्तांशी संवाद साधले कळसी सारख्या छोट्याशा गावातून निघून आपल्या मनमिळावू स्वभावाने येणा-या प्रत्येक निवडणूकीत विजयाची शिखर घाटणारे व लोंकाचे प्रत्येक समस्यां चे निराकरण करणे.

शिक्षण, व शेतकरी, सिंचन , रस्ते , विज , इ. विकासात्मक कार्य करणारे जनतेचे महामेरू म्हणुन त्यांची ओळख आहे .अत्यंत मन मिळावू स्वभावाने महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष ते मंत्री असे जबाबदार पद सहज रित्या व यशस्वी पणे हाताळले आहेत.

वाढदिवसा निमित्य प्रत्येक कार्यकर्तांना संपूर्ण भारतात होत असलेल्या शासकीय सेवेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पूस्तीकेचे वाटप करण्यात आले. व येणारे जि. प. पं सं , लोकसभा, विधानसभा. निवडणूक जवळच असल्यांने जोमाने कामाला लागून महाराष्ट्राचे प्रत्येक तालूका पं सं , जि. प. , विधानसभा, लोकसभेवर कांग्रेसचे झेंडा फहरविण्या करीता प्रत्येकांनी कामाला लागावी असे ध्यास करण्यात आले.

गडचिरोली जिल्हातील आजी – माजी कार्यकर्तानी आपली हजेरी लावून वाढदिवसाच्या शूभेच्छा दिले . अहेरी तालूका कमेटी चे तालूका अध्यक्ष डॉ. निसार हकीम , नामदेव आत्राम किसान सेल , मधूकर सडमेक आदिवासी सेल ,

अशोक आईंचवार ग्राहक संरक्षण सेल, राघोबा गौरकार , गणेश उपलपवार , रज्जाक भाई , हनीफ भाई , जावेद भाई , गणपत तोगरवार कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: