Sunday, December 22, 2024
Homeराज्यघरकुल योजनेचे बांधकाम न करता अनुदान लाभार्थींच्या खात्यावर; सरपंच सचिव व अभियंता...

घरकुल योजनेचे बांधकाम न करता अनुदान लाभार्थींच्या खात्यावर; सरपंच सचिव व अभियंता चा आर्थिक देवानं घेवाण चा आरोप…

सावन गवई यांची गटविकास अधिकारी कडे लेखी तक्रार…

पातूर – निशांत गवई

पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सुकळी ग्रामपंचायत मधील रमाई आवास योजना व पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभ घेतलेले असून या मध्ये घरकुल न बांधता लाभार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याची सरपंच व सचिव व अभियंता यांनी टाकल्याबाबत ची तक्रार सामजिक कार्यकर्ते सवनकुमार गवई यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार सुकळी ग्राम पंचायत येथे भोंगळ कारभार सुरू असून या मध्ये रमाई व पंतप्रधान घरकुल योजने घरकुल न बंधता त्यांना अनुदान लातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तसेच गावतील काहींचे घरकुल बधकाम केले परंतु आर्थिक देवानं घेवाण केल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

तसेच काहींचे लाभार्थी यांनी स्वतः घरकुल न बांधता सुद्धा अनुदान दिले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..याबाबत कडक चौकशी करून संबंधित प्रशासन पदाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत सावन गवई यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: