Sunday, December 22, 2024
Homeराज्यभव्य नौकरी महोत्सव...

भव्य नौकरी महोत्सव…

खामगाव – हेमंत जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य नौकरी मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी चे ध्येय धोरण आहे की 80टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण म्हणून समाजाचे काही देने लागते त्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस चे युवानेते श्री देवेंद्रदादा देशमुख यांनी सांगितले…

या कार्यक्रमाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे युवानेते श्री देवेंद्रदादा देशमुख यांनी 31 जानेवारी 2023 ला केले होते अवघ्या काही दिवसातच या कार्यक्रमाला युवकांनीं प्रचंड प्रमाणात प्रतिसाद नोंदविला आहे जवळपास 1800 पेक्षा जास्त उमेदवार या कार्यक्रमाला हजर झाले आहेत. या कार्यक्रमा मध्ये Banking, Finance, Pharma,Production आणि Insurance आदीं क्षेत्रातील कंपनी आलेल्या आहेत आणि उमेदवाराच्या मुलाखती घेऊन काहींना spot selection केले आहे असे सूत्रांनी सांगितले…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: