Monday, December 23, 2024
Homeराज्यगडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर...

गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर…

रामटेक – राजू कापसे

आधुनिक भारताचे शिल्पकार,विकास पुरुष,अशी उपाधी लाभलेले सर्वांचे लोकप्रिय नेते माननीय श्री. नितीनजी गडकरीयांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे रामटेक शहर येथे भव्य रक्तदान शिबिरर घेण्यात आले. शिबिर मध्ये रामटेक शहरातले नवयुवकांच्या चांगला प्रतिसाद मिळाला. भरपूर संख्येने लोकांनी रक्तदान करण्यात सहभाग केला.

या रक्तदान शिबिरामध्ये रामटेक विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री. मल्लिकार्जुनर्जुन रेड्डीसाहेब यांनी या कार्यक्रमाला येऊन लोकांना रक्तदान करण्याकरता आव्हान केले.त्यासोबत संजयजी मुले आलोक मानकर राहुल किरपान सतीश डोंगरे नंदकिशोर चंदनखेडे नंदकिशोर कोरडे धर्मेंद्र शुक्ला विवेक भाऊ तोतडे चंद्रकांत मारुतीची ठाकरे उमेश पटले करीम पठाण बैजू जी खरे सौरव सिंगन जोडे अंकित राऊत दिलीप देशमुख आकाश अहिरकर मनोज गोतमारे अभिषेक घोडाकडे तसेच इतर समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचेयुवा मोर्चाचे अध्यक्ष शुभम शंकर बिसमोगर महामंत्री आकाश गोविंद चकोले महामंत्री प्रथम संजय बिसमोगर अध्यक्ष अथर्व गुप्ता
उपाध्यक्ष पियुष ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला संपन्न करण्याकरता आपला संपूर्ण योगदान दिले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: