Grammy Awards 2024 : काल म्हणजेच रविवारी (भारतात सोमवारी) लॉस एंजेलिसमध्ये 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय गायक प्रभाव पाडत आहेत. शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा किताब पटकावला आहे. याशिवाय गायक टेलर स्विफ्ट, मायली सायरस, ऑलिव्हिया रॉड्रिगो आणि लाना डेल रे यांनीही 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. संगीतकार शंकर महादेवन, झाकीर हुसेन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन यांनी ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपले कौशल्य दाखवले.
ग्रॅमी अवॉर्ड्स हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे, जो संगीतासाठी दिला जातो. संगीताशी निगडित प्रत्येक कलाकार त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. यावेळीही ग्रॅमीमध्ये भारताची जादू चालली आहे. 2022 मध्ये देखील भारताने ग्रॅमीमध्ये वर्चस्व राखले होते. 2022 मध्ये, रिकी केज, पीए दीपक आणि स्टीवर्ट कोपलँड यांना सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला.
#66thGrammyAwards: #Shakti, a band with vocalist @shankar.mahadevan, guitarist @officialjohnmclaughlin and tabla player @zakir_hussain_ji , percussionist @kanjeeraselva and violinist @violinganeshofficial, won a Grammy Award for Best Global Music Album #ThisMoment pic.twitter.com/s2uvNcCTgv
— Calcutta Times (@Calcutta_Times) February 5, 2024
ही ग्रॅमी पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची यादी
ग्लोबल म्यूजिक परफॉर्मेंस- जाकिर हुसैन, बेला फेक, एडगर मेयर (पश्तो)
अल्टरनेटिव म्यूजिक एल्बम- बॉयजीनियस (द रिकॉर्ड)
ग्लोबल म्यूजिक एल्बम- शक्ति (द मोमेंट)
सॉन्ग ऑफ द ईयर
लाना डेल रे- ए एंड डब्लू
टेलर स्विफ्ट- एंटी-हीरो
जॉन बैटिस्ट- बटरफ्लाई
दुआ लिपा – डांस द नाइट फ्रॉम बार्बी
माइली साइरस- फ्लावरर्स
एसजेडए- किल बिल
ओलिविया रोड्रिगो- वेम्पॉयर
बिली इलिश- व्हाट वाज आई मेड फॉर, फ्रॉम बार्बी- विनर
बेस्ट पॉप वोकल एल्बम
केली क्लार्कसन- केमिस्ट्री
माइली साइरस- एंडलेस समर वेकेशन
ओलिविया रोड्रिगो- गट्स
एड शीरन- “-” (सबट्रेक्ट)
टेलर स्विफ्ट- मिडनाइट्स- विनर
बेस्ट आर एंड बी सॉन्ग
हाले- एंजल
रॉबर्ट ग्लासपर फीचरिंग एसआईआर एंड एलेक्स इस्ले- बैक टू लव
कोको जोनस- आईसीयू
विक्टोरिया मोनेट- ऑन माई मामा
एसजेडए- स्नूज- विनर
बेस्ट कंट्री एल्बम
केल्सिया बैलेरीनी- रोलिंग अप द वेलकम मेट
ब्रदर्स ओसबोर्न- ब्रदर्स ओसबोर्न
जैक ब्रायन- जैक ब्रायन
टायलर चाइल्डर्स- रस्टिन’ इन द रेन
लैनी विल्सन- बेल बॉटम कंट्री- विनर
बेस्ट म्यूजिक अर्बाना एल्बम
रॉव एलेजांद्रो- सैटर्नो
करोल जी- मनाना सेरा बोनिटो- विनर