Monday, December 23, 2024
Homeराज्यछत्तीसगढ च्या राज्यपालांनी घेतले श्रीरामाचे दर्शन...

छत्तीसगढ च्या राज्यपालांनी घेतले श्रीरामाचे दर्शन…

रामटेक – राजु कापसे

छत्तीसगढ च्या राज्यपाल अनुसुय्या उईके यांनी आज दि. १६ नोव्हेंबर ला प्रख्यात रामनगरीतील श्रीराम गडमंदीरावर जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले. त्या भंडारा येथे काही कार्यक्रमानिमित्य जात होत्या. दरम्यान रामटेक येथुन जातांना त्यांनी गडमंदीरावर जावुन दर्शन घेतले.

यावेळी उपविभागीय अधिकारी (महसुल) तथा भोसला देवस्थानच्या रिसिव्हर वंदना सवरंगपते, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, जि.प. सदस्या शांता कुमरे, भोसला देवस्थानचे निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर, रोशन ठकरेले, पुजारी मोहन पंडे, धनंजय पंडे, संजय पंडे आदी. उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: