अमरावती – आनंदाच्या किंवा सणासुदीच्या क्षणी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आपण हा सण साजरा करतो. चवीच्या जगात वेगळे स्थान असलेले रघुवीर कुटुंब गेल्या साहा वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सोन्याचे वर्कची बनवलेली मिठाई उपलब्ध करून देत आहे.
यंदा त्यात नवीन दुवा जोडून हा गोड गोल्ड्न फ्लावर सादर करण्यात येत आहे. सुमारे ११००० रुपये किला. या मिठाईला गाहकांची पसंती मिळत आहे. या संदर्भात रघुवीरचे संचालक तेजस पोपट म्हणाले की, ग्राहक चवीची कल्पना करून रघुवीरकडे येतात, अशा स्थितीत ग्राहकांनी संकल्प केला पाहिजे, हे लक्षात घेऊन काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्याचच एक भाग म्हणून यंदा गोल्ड्न फ्लावर नावाची मिठाई बनविण्यात आली आहे.
यामध्ये मामरा बदाम, काजु , पिसोरी पिस्ता, शुद्ध केशर आणि राजस्थानी कौशल कारागिर यांनी बनवलेली शुध्द २४ कैरेट सोनेरी वर्क ने सजवलेली ही मिठाई ग्राहकांना पसंत पडत आहे. उत्कृष्ट गुणवंता हेतु फूड टेक्नोलॉजीस्ट च्या देखरेख में सर्व खाद्य पदार्थ बनबले जाते हि मिठाई अमरावती मध्ये रघुवीर मिठायॉ शाम चौक, रघुवीर रिफ्रेशमेन्ट राजापेठ, रघुवीर फूड झोन बड्नेरा रोड, तसेच सांगली व मिरज मध्ये रघुवीर स्विट एँड बेकर्स उपलब्ध आहे.
सलग ६ वर्षांपासून रघुवीरने बनवलेल्या मिठाईला राज्याव्यतिरीक्त इतर राज्यातही पसंती दिली जात आहे. संचालक तेजस पोपट म्हणाले की. गोल्ड्न फ्लावर व नविन प्रकारची मिठाई बदाम पिस्ता गोल्ड्न बॉल, स्पे. ड्रायफ्रूड बॉल, .सोबत काजू कतली, काजू स्टिक, काजु बिस्किट, बदाम लांच, पिस्ता लांच, काजु मैंगो कतली, काजू तरबूज, बटरस्कॉच लड्डु,
काजू पान, काजू गजक, मंगो क्रंच, काजू पिस्ता लड्डु, हनी ड्रायफ्रुट लड्डु, ऑरेंज बाइट, चॉकलेट बाइट, स्पे.अंजीर ड्रायफुट, व मावा मध्ये ड्रायफ्रूड गुलकंद, संतरा बर्फी, मलाई ड्रायफ्रुट कसाटा, , दूध हलवा, ड्रायफुट गुलकंद, बदाम बर्फी, चॉ.बोरविटा बर्फि, मलाई रोल, मावा गुजिया, बालूशाही, बेसन लड्डु, मोतीचूर लड्ड, जलेबी, मिल्क केक, ड्रायफुट खजूर इत्यादी सोबत बंगाली मिठाईचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
नमकिन मध्ये स्पेशल महालक्ष्मी चिवडा, स्पेशल सत्यनारायण चिवडा, स्पेशल कश्मिरी , स्पेशल पंचरत्न ,स्पेशल कॉर्नफ्लेक्स, स्पेशल दालमोट नमकीनमध्ये बनविण्यात आले आहे. तसेच फराळा साठी करंजी, अनारसे, चकली, शंकरपाडा, शेव, कच्चा चिवडा उपलब्ध आहेत.
विशेषतः मधुमेही रुग्णांना लक्षात घेऊन शुगर फ्री मिठाई बनवण्यात आली आहे. मावा मिक्स, काजू मिक्स, ड्राय फ्रूटचे आकर्षक गिफ्ट हम्पर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खासकरून मिठाईपासून बनवलेले गिफ्ट बॉक्स, ड्रायफूटचे बॉक्स, चॉकलेट्सपासून बनवलेले गिफ्ट हम्पर्स सोययुक्त किमतीत उपलब्ध व तसेच बंगाली मिठाईचे विशेष आकर्षण ग्राहकांना आहे.
तसेच ग़्राहकांच्या विनंती अनुसार विदेशात सुधा गोल्ड्न फ्लावर सोबतच इतर मिठाई आणी नमकिन कुरियर व्दारा पाठ्वनण्याची व्यवस्था केली आहे. गिफ्ट बॉक्समध्ये ग्राहकांची उत्सुकता पाहून रघुवीर बद्दलची आपुलकी दिसून येत आहे. मिठाईसोबतच विविध प्रकारचे नमकीनही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
रघुवीरच्या कुटंबीयांना भेट देऊन गोल्ड्न फ्लावर मिठाईचा आस्वाद घ्या. आणि सणांचा आनंद रघुवीर मिठाई सोबत साजरा करा असे निवेदन दिलीप पोपट, चंद्रकांत पोपट, नरेश पोपट, निलेश पोपट, जयंतीभाई पोपट, जयेन्द्र तन्ना, निकीत तन्ना, चिराग तन्ना, प्रियेश पोपट, तेजस पोपट, मोहित पोपट, वसंत ठक्कर, गोपाल पोपट, नितिन पोपट, सुरेश वासाणी, शिवालाल पोपट, गजानन फणसे, सुशिल गोलचा, नानु बगडाई,मयुर उनटकट, राजुभाई (मोहम्मद आरिफ) विनय पोपट,कनैया बगडाई व पोपट आणि रघुवीर परिवाराने केले आहे.