Monday, December 23, 2024
Homeराज्यगो माता वाचवा, आपला देश वाचवा..!

गो माता वाचवा, आपला देश वाचवा..!

मुंबई – गणेश तळेकर

कृष्ण काळापासून गायी ह्या आपल्या गो माता म्ह्णून आपण मानत आलो आहे आणि अजून ही आपण मानत आहोत , आईच्या पोटात जसे बाळ जन्म घेते जसे बाळाला आई स्वतःचे दूध पाजते , तेतीस कोटी देव आपल्या गायीच्या पोटत वास करत आहे ह्या भावनेने आपण तिचे पूजन करतो , ती पण आपल्या आई सारखी आपल्या सर्व बाळांना दूध देते आपण आजही या गायीच्या दुधावर मोठे झालो आहोत , तुम्ही जर खरच गायीचे दूध पियाले असेलतर आज तुम्हाला त्या दुधाची शपथ आहे,

आज आपण आपल्या महाराष्ट्रातील , देशातील गायी परदेशात , कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवले पाहिजे , आपण जागरूक नागरिक असाल तर कुठे कुठे कत्तलखाने आहेत जे छुप्या पद्धतीने आज चालू आहेत त्याचा व्हिडिओ , फोटो काढून सोशल मीडियावर , फेसबुक , whatsapp, इंस्राग्राम , ट्विटर, वर टाकून पोलिसांना , सरकारी यंत्रणांना, राष्ट्रपती,पंतप्रधान , गृहमंत्री , मुख्यमंत्री , मंत्री यांना कळवले पाहिजे , मग आपण हवेतर कोणत्याही जातीधर्माचे असो , आपल्या गो मातेचे रक्षण करा आणि प्राण वाचवा.
देशात सर्वत्र छुप्या पध्दतीने गो हत्या होत आहे, यावर भारत सरकारने कडक कारवाई करावी अशी सर्व भारतीय यांची विनंती आहे…!

आपण नागरिक म्ह्णून काय मदत करू शकता किव्हा सरकारने काय करावे यावर आपले मत पुढील मोबाईल 9224703181 वर sms करून सांगा…!

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: