Saturday, December 21, 2024
Homeराज्यविराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने तीनचाकी सायकल भेट...

विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने तीनचाकी सायकल भेट…

खामगाव – हेमंत जाधव

दिव्यांगांना स्वाभिमानाने जगता यावे त्यांचे जिवन सुखदाई व्हावे त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग सेवा संस्धा कार्यरत असते महात्मा गांधी जयंती व नवराञीचे औचित्य साधत दोन दिव्यांगांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत महिला व बालकल्याण समिती बुलढाणा जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे, यांच्या हस्ते वाडी येथील भिक्षेकरी संतोष चिपडे तर चांदमारी भागातील दिपलक्ष्मी खरात यांना प्रेस कल्बचे अध्यक्ष किशोर भोसले यांच्या हस्ते देण्यात आलीतर दिव्यांगांच्या मदतीसाठी मी व्यक्तीशा जे शक्य असेल ते सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेईल असे,

यावेळी अनुजाताई सावळे यांनी सांगीतले तर दिव्यांगांच्या पाठीशी प्रेस कल्ब च्या माध्यमातुन त्यांना न्याय देण्यासाठी नेहमी पाठीशी राहुअसे प्रेस कल्बचे अध्यक्ष किशोर भोसले यांनी सांगितले यावेळी पञकार सिध्दांत ऊंबरकर यांच्यासह प्रहार शहराध्यक्ष क्षञुधन ईंगळे,जनसंपर्कसेवक महादेवराव पांडे,गजानन देवगीरीकर,संतोषभाऊ आटोळे,प्रदिप वेरुळकर,संगिता खंडेराव,बेबी जाधव शिवलाल ऊबाळे,संतोष चव्हाण पळशी दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे,कविता ईंगळे,द्माकर घुरंधर आदी यावेळी हजर होते

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: