Wednesday, October 16, 2024
Homeराज्यगायत्री मंदिर रामटेक येथे घटस्थापना...

गायत्री मंदिर रामटेक येथे घटस्थापना…

रामटेक – राजु कापसे

गायत्री मंदिर रामटेक येथे ३ ऑक्टोबरला सायंकाळी १६१ अखंड ज्योतची स्थापना करण्यात आली. घट विसर्जन १२ ऑक्टोबरला होईल. कार्यक्रम यशस्वीतेकरीता अध्यक्ष शंकरराव चामलाटे, केशव चांपुरकर, हरीचंद्र राउत, दिलिप रेवतकर,नत्थू घरजाडे, रमाकांत कुंभलकर, हरिभाऊ मेहरकुळे, वंदनाताई रेवतकर, किरण कारामोरे.

गणपतराव भूरे बालचंद खोडे, सहित आदिनी प्रयत्न करीत आहे. पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी भक्ताची गर्दी झाली.
तसेच कालंका मंदिर, रेनुकामाता मंदिर, कुमारिका बावड़ी, खोयाळ माता, शितलामाता मंदिर,बंबलेश्वरी मंदिर,आदिनाथ मंदिर,जराई मराई माता मंदिर,अठराभुजा गणेश मंदिर,सहित आदि ठिकाणी भक्ती भावाने घटस्थापना झाली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: