Thursday, January 9, 2025
Homeराज्यअमरावती महामार्गावर घोरपडला दिले जीवदान...

अमरावती महामार्गावर घोरपडला दिले जीवदान…

अमरावती, ३० जून – घोरपड ला दिले जीवन दान, पेटा इंडिया चे महाराष्ट्राचे सदस्य डॉ.कवल पांडे, पेटा अमरावती चे सदस्य ओम रहाटे,वनविभाग कर्मचारी, एस.एन. चौधरी, एस.एन. देशमुख प्रवास करत होते. यावेळी त्यांना एमआयडीसी महामार्गावर एक महिला घोरपड दिसली. त्यांनी घोरपडला पकडून तत्काळ वडाळी परिक्षेत्र कार्यालयातील वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे संरक्षित वनप्राणी घोरपडला जीवदान मिळाले. जंगलातील प्राण्यांनी त्याला सुरक्षित जंगल परिसरात सोडले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: