सांगली – ज्योती मोरे
बंद घरे फोडून त्यांचे दरवाजे कडी कोयंडे तोडून घरपोडी करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीस चेहरे बंद करण्यात सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत यश आले आहे त्यांच्याकडून एकूण 15 लाख 45 हजारांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान मोबाईल भैरू पवार वय 19 राहणार करंजवडे तालुका वाळवा, घायल सरपंचा काळे वय वर्षे 46 राहणार चिकुर्डे तालुका वाळवा, यांच्यासह डोंगरवाडीतील खोत पोल्ट्री फार्म येथे छापा टाकून इकबाल भैरव पवार 40, राहणार कर्जवडे तालुका,सातारा जिल्ह्यातील गणेशवाडी मधून प्रवीण राजा शिंदे ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यातील 50 घरपोडींचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून बाळाला पन्नास हजारांचे 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दीड लाखांचे दीड किलोस चांदीचे दागिने चोरलेले 95 हजार रुपये रोग तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली असा एकूण पंधरा लाख पंचेचाळीस हजारांचा मध्यमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, साहेब पोलीस निरीक्षक भगवान पालवे, दीपक गायकवाड, सुनील चौधरी ,अरुण अवताडे ,मेघराज रुपनर,
सुधीर गोरे निलेश कदम हेमंत उमासे चेतन महाजन संदीप नाईक नलवडे नागेश खरात सचिन धोत्रे कुबेर खोत सचिन लोखंडे प्रशांत माळी आर्यन देशमुख ऋषिकेश सदामते संकेत कानडे सुनील जाधव रवी लोखंडे प्रशांत माळी सोयरा कार्तियांनी ऋतुराज होळकर शुभांगी मुळीक विमल नंदगाव स्नेहल शिंदे विनायक सुतार सोहेल कार्तिक आणि तू सुप्रिया शेजारचा चालक कामगार प्रकाश पाटील कॅप्टन गोंडवाडी यांनी केली आहे.