Thursday, September 19, 2024
Homeराज्यराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त के.टी.एस शासकीय रुग्णालयात गोंदिया शहर राष्ट्रवादी...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त के.टी.एस शासकीय रुग्णालयात गोंदिया शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून रुग्णांना फळ वितरण…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने के.टी.एस शासकीय रुग्णालय गोंदिया येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयातील रुग्णांना फल वितरण करण्यात आले.

यावेळी विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, नानू मुदलियार, राजू.एन.जैन, खालिद पठान, राजेश दवे, हरगोविंद चौरसिया, सुनील पटले, शैलेश वासनिक, नागों बंसोड़, कपिल बावनथड़े, गणेश डोये, नरेंद्र बेलगे, कुणाल बावनथड़े, गौरव शेंडे, श्रेयष खोब्रागडे, शरभ मिश्रा सहीत अन्य उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: