Saturday, September 21, 2024
Homeखेळरामटेक येथे आयोजित फुटबॉल कप २०२३ स्पर्धेला माजी मंत्री श्री राजेंद्रजी मुळक...

रामटेक येथे आयोजित फुटबॉल कप २०२३ स्पर्धेला माजी मंत्री श्री राजेंद्रजी मुळक यांची उपस्थिती…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 01/10/2023 रोज रविवार ला रामटेक येथे रामटेक फुटबॉल क्लब द्वारे *रामटेक फुटबॉलकप 2023* स्पर्धेचे आयोजन समर्थ शिक्षण क्रिडा संकुल, रामटेक येथील मैदान वर करण्यात आले. या स्पर्धेला *मा.श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)* यांनी भेट दिली व खेडाळुंचा मनोबल वाढवून स्पर्धेचा आनंद घेतला. त्या प्रसंगी श्री. दमोधर धोपटे (अध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी), सौ.अल्काताई शेलोकर (अध्यक्षा रामटेक शहर महिला काँग्रेस),

श्री. शैलेंद्र नागपुरे, सौ. पल्लवीताई श्रीरामे, श्री. अनवर शेख, श्री. गोपीभैय्या कोल्हापारे, श्री. किशोर पैसाडेली, श्री. निशान पैसाडेली, श्री. प्रतीक राघोते, श्री. सुमित जांगडे, श्री. सोनू जांभुळकर, श्री. शुभम खडसे, श्री. राहुल जांगडे, श्री. राहुल शिमरे, श्री. आयुष पैसाडेली, श्री. प्रेयस वाघमारे, श्री. स्वप्नील अंबागडे, श्री. रीतिक अल्लडवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: