रामटेक – राज कापसे
रामटेक:- पारशिवनी तालुक्यातील मौजा सालई (माहुली) येथे जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्यातर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेला मा.श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सर्व खेळाडू आणि उपस्थितांशी चर्चा करून अशा पद्धतीच्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी श्री.राजूभाऊ कुसुंबे (शिक्षण व वित्त सभापती जि.प.नागपुर), श्री.चेतन देशमुख (माजी उपसभापती व प.स. सदस्य), सौ.नीलिमाताई ठाकरे (सरपंच सालई), श्री.प्रेम कुसुंबे (सरपंच, माहुली ग्रा.प.), सौ.सुनीताबाई मारबते (उपसरपंच, सालई), श्री.डूमनजी चकोले(अध्यक्ष पारशिवनी शहर काँग्रेस कमिटी), श्री.सिद्धार्थ खोब्रागडे, श्री.रामभाऊ ठाकूर, श्री. भुजंग ठाकरे ( माजी सरपंच),
श्री.बीराम शेख, श्री.इंद्रपाल गोरले, सौ. अनुसयाताई येवले, श्री.गोविंदाजी डोंगरे, श्री.पवन दिवटे(सदस्य ग्रा.प.), श्री. विलास झोड(सदस्य ग्रा.प.), श्री.तानाजी चोरे, श्री.आकाश दिवटे, श्री.डूमनजी ठाकरे, श्री.दिनेश झाडे, श्री शामरावजी मारबते, श्री.पद्माकर येवले, श्री.वासुदेव सहारे, श्री. रोहित ठाकरे, श्री.प्रज्वल गजभिये, श्री आकाश मरस्कोले, श्री. आर्यन तांदूळकर, श्री.प्रणय तांदूळकर आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.